कधीपासून सुरु : सन 1954-55
स्वरुप / उद्देश : कलेच्या क्षेत्रात दीर्घकाळ मोलाचे कार्य केलेल्या ज्येष्ठ मान्यवर साहित्यिक व कलावंतांना मानधन देऊन गौरविण्यात येते.
अटी / शर्ती : वय - 50 वर्षे
उत्पन्न - 48000/-
पुरावे - 15 वर्षे कलेच्या क्षेत्रात कार्य
(दिव्यांगांना वयात सवलत)
निवड पध्दती : जिल्हा परिषदे मार्फत जिल्हास्तरीय समिती
प्रति जिल्हा दरवर्षी 100 कलाकारांची निवड करते
दरमहा मानधन (श्रेणी) : अ श्रेणी मानधन - 3150
ब श्रेणी मानधन - 2700
क श्रेणी मानधन - 2250
कलावंत संख्या
अ श्रेणी कलावंत संख्या - 480
ब श्रेणी कलावंत संख्या - 1728
क श्रेणी कलावंत संख्या - 30356
एकूण कलावंत संख्या - 32564
कार्यपध्दती : 1.माहे डिसेंबर मध्ये जाहिरात व अर्ज मागविणे
2.जानेवारी - फेब्रुवारी मध्ये छाननी
3.निवड झालेल्या सन्मानार्थ्यांना एप्रिल पासून मानधन सुरु
जिल्हा निवड समिती : मा.पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार जिल्हास्तरीय वृध्द कलावंत निवड समिती गठित करण्यात येते.
दिनांक 16.06.2022 रोजी मानधन वाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
मिळण्यात येणारी सवलत : -