राज्य नाट्य स्पर्धा एकूण नोंदणी

६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी - मराठी नाटय स्पर्धा - 0

६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी - मराठी संगीत नाटय स्पर्धा - 0

६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी - हिंदी नाटय स्पर्धा - 0

६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी - संस्कृत नाटय स्पर्धा - 0

२१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा प्रवेशिका - 0

६ वी महाराष्ट्र राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धा प्रवेशिका - 0

विविध योजना

 • कधीपासून सुरु : सन 1954-55

  स्वरुप / उद्देश : कलेच्या क्षेत्रात दीर्घकाळ मोलाचे कार्य केलेल्या ज्येष्ठ मान्यवर साहित्यिक व कलावंतांना मानधन देऊन गौरविण्यात येते.

  अटी / शर्ती : वय - 50 वर्षे
  उत्पन्न - 48000/-
  पुरावे - 15 वर्षे कलेच्या क्षेत्रात कार्य
  (दिव्यांगांना वयात सवलत)

  निवड पध्दती : जिल्हा परिषदे मार्फत जिल्हास्तरीय समिती
  प्रति जिल्हा दरवर्षी 100 कलाकारांची निवड करते

  दरमहा मानधन (श्रेणी) : अ श्रेणी मानधन - 3150
  ब श्रेणी मानधन - 2700
  क श्रेणी मानधन - 2250

  कलावंत संख्या
  अ श्रेणी कलावंत संख्या - 480
  ब श्रेणी कलावंत संख्या - 1728
  क श्रेणी कलावंत संख्या - 30356
  एकूण कलावंत संख्या - 32564

  कार्यपध्दती : 1.माहे डिसेंबर मध्ये जाहिरात व अर्ज मागविणे
  2.जानेवारी - फेब्रुवारी मध्ये छाननी
  3.निवड झालेल्या सन्मानार्थ्यांना एप्रिल पासून मानधन सुरु

  जिल्हा निवड समिती : मा.पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार जिल्हास्तरीय वृध्द कलावंत निवड समिती गठित करण्यात येते.
  दिनांक 16.06.2022 रोजी मानधन वाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

  मिळण्यात येणारी सवलत : -

 • कधीपासून सुरु : -

  स्वरुप / उद्देश : -

  अटी / शर्ती : कलाकार/कलापथक परराज्यात सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता आमंत्रण पत्र आवश्यक असते. रेल्वे प्रवास सवलतीसाठी संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली यांचे पत्र असावे लागते. किंवा ज्या राज्यात सांस्कृतिक कार्यक्रम करावयाचा असेल तेथील शासकीय पत्र आवश्यक आहे. कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर रेल्वे प्रशासनास या कार्यालयातर्फे सवलत मिळण्यासाठी पत्र देण्यात येते.

  निवड पध्दती : -

  दरमहा मानधन (श्रेणी) : -

  कार्यपध्दती : -

  जिल्हा निवड समिती : -

  मिळण्यात येणारी सवलत : कलावंत रेल्वे प्रवास हा 3rd एसी क्लास साठी ५० टक्के सवलत स्लिपर कोचसाठी (सर्वसाधारण) ७५ टक्के सवलत.

 • कधीपासून सुरु : -

  स्वरुप / उद्देश : महाराष्ट् गृहनिर्माण मंडळातील कलाकारांचे २ टक्के राखीव गाळयाकरीता कलाकार प्रमाणपत्र देण्यात येते

  अटी / शर्ती : १) कलाकारास प्रथमत: महाराष्ट् गृहनिर्माण मडळामार्फत घर मंजूरीनंतर प्रमाणपत्र देण्यात येते.
  २) कमीत कमी १५ वर्षाचा व्यावसायिक कलावंत. (पुरावे सादर करावे.)
  ३) कलाक्षेत्रातील अनुभवा पृष्ठर्थ संबंधित कला क्षेत्रातील प्रतिनिधी, संस्थेचे (उदा. चित्रपट महामंडळ, नाटयपरिषद, सिनेम्युझिशियन असोसिएशन, तमाशा कलावंत विकास महामंडळ, शाहीर परिषद आणि तत्सम प्रमाणपत्र) यांचे एक प्रमाणपत्र.
  ४) संस्थांबरोबर अधिक काळ काम केले त्या संस्था किंवा तज्ञ व्यक्तींची किमान पाच प्रशस्तीपत्रे असावीत.
  ५) संपूर्ण उपजिविका कलाक्षेत्रातून मिळणा-या उत्पन्नावर अवलंबून असल्याचे प्रतिज्ञापत्र आवश्यक.

  निवड पध्दती : -

  दरमहा मानधन (श्रेणी) : -

  कार्यपध्दती : -

  जिल्हा निवड समिती : -

  मिळण्यात येणारी सवलत : महाराष्ट् गृहनिर्माण मंडळातील कलाकारांचे २ टक्के राखीव गाळयाकरीता कलाकार प्रमाणपत्र.

 • कधीपासून सुरु : -

  स्वरुप / उद्देश : शास्त्रीय संगीत क्षेत्रात वादन व गायन क्षेत्राकरिता प्रत्येकी 06 याप्रमाणे एकूण 12 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
  शास्त्रीय संगीत क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रतिमाह रु.5,000/- याप्रमाणे 02 वर्षाकरिता शिष्यवृत्ती दिली जाते.
  सन 2022-23 वर्षाचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शिष्यवृत्ती शिष्यवृत्तीचे अर्ज दिनांक 31 जुलै, 2022 पर्यंत मागविण्यात आले होते.

  अटी / शर्ती : -

  निवड पध्दती : -

  दरमहा मानधन (श्रेणी) : प्रतिमाह रु.5,000/- याप्रमाणे 02 वर्षाकरिता शिष्यवृत्ती

  कार्यपध्दती : -

  जिल्हा निवड समिती : -

  मिळण्यात येणारी सवलत : प्रतिमाह रु.5,000/- याप्रमाणे 02 वर्षाकरिता शिष्यवृत्ती

 • कधीपासून सुरु : 19 सप्टेंबर 2018

  स्वरुप / उद्देश : केंद्र शासनामार्फत मान्यवर कलाकारांना निवृत्ती वेतन आणि वैद्यकीय मदत योजने अंतर्गत राज्यातील वृध्द कलावंत मानधन प्राप्त कलाकारांना 19 सप्टेंबर 2018 च्या शासन निर्णया नुसार केंद्र शासनाचे मानधन मिळण्यासाठी पात्र करण्यात आले. केंद्र शासनामार्फत रु.4,000/- प्रती महिना मानधन देण्यात येते.

  अटी / शर्ती : -

  निवड पध्दती : -

  दरमहा मानधन (श्रेणी) : केंद्र शासनामार्फत रु.4,000/- प्रती महिना मानधन

  कार्यपध्दती : -

  जिल्हा निवड समिती : -

  मिळण्यात येणारी सवलत : -

 • कधीपासून सुरु : -

  स्वरुप / उद्देश : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांच्या वतीने लोककला, शिल्पकला, विविध रंगी कार्यक्रम तसेच आंतरराज्य देवाण घेवाण होणे करिता राज्या-राज्यातील कलापथकांचे कार्यक्रम आयोजित करुन सांस्कृतिक संबंध वृंदधीगत करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कार्यक्रम राबविण्यात येतात.

  या करिता केंद्र स्तरावर कार्यक्रम समिती, कार्यकारी समिती व प्रशासकिय समितीचे संचालक सांस्कृतिक कार्य हे पदसिध्द सदस्य असतात.

  या समितीवर अशासकिय सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य यांना आहेत.

  अटी / शर्ती : -

  निवड पध्दती : -

  दरमहा मानधन (श्रेणी) : -

  कार्यपध्दती : -

  जिल्हा निवड समिती : -

  मिळण्यात येणारी सवलत : -

शासन निर्णय / परिपत्रके / महत्वाच्या सूचना

 • दिनांक :

  सांकेतांक :

  View

 • दिनांक :

  सांकेतांक :

  View

 • दिनांक :

  सांकेतांक :

  View

 • दिनांक :

  सांकेतांक :

  View

 • दिनांक :

  सांकेतांक :

  View

 • दिनांक :

  सांकेतांक :

  View

 • दिनांक :

  सांकेतांक :

  View

 • दिनांक :

  सांकेतांक :

  View

 • दिनांक :

  सांकेतांक :

  View

 • दिनांक :

  सांकेतांक :

  View

 • दिनांक :

  सांकेतांक :

  View

 • दिनांक :

  सांकेतांक :

  View

 • दिनांक :

  सांकेतांक :

  View

 • दिनांक :

  सांकेतांक :

  View

 • दिनांक :

  सांकेतांक :

  View

संपर्क

मुंबई, कोकण व नाशिक विभाग

संचालक,
सांस्कृतिक कार्य संचालनालय,
जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-32

022-22043550, 022-22842634, 022-22842670

पुणे महसूल विभाग

सहाय्यक संचालक,
सांस्कृतिक कार्य संचालनालय,
विभागीय कार्यालय, बंगला क्रमांक-4, विमानतळ रोड, पुणे

छत्रपती संभाजीनगर महसूल विभाग

सहाय्यक संचालक,
सांस्कृतिक कार्य संचालनालय,
विभागीय कार्यालय, रुम नंबर-02, एमटीडीसी बिल्डिंग,
गोल्डी टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर-431005

8788893590

नागपूर व अमरावती विभाग

सहाय्यक संचालक,
सांस्कृतिक कार्य संचालनालय,
विभागीय कार्यालय, द्वारा : अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय,
अस्थायी प्रदर्शन हॉल, तळमजला, सिव्हिल लाईन, नागपूर

0712-2554211

Visitor Count : Visit counter For Websites
Designed by Tech ASP Solutions